अर्थ : एखादे काम सुरू करण्यापूर्वी केलेली जुळवाजुळव.
उदाहरणे :
भटजी येण्याआधीच पूजेची तयारी केलेली होती
समानार्थी : जुळणी, तयारी, पूर्वतयारी, पूर्वसिद्धता, सिद्धता
जुळवाजुळव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. julavaajulav samanarthi shabd in Marathi.